१ ) " पंख आहे पण पिसे नाही , आकाशात उडतो पण पक्षी नाही " ओळखा पाहू मी कोण ?
- वटवाघूळ
२ ) " पंख आहे पण पक्षी नाही, कीटक आहे पण प्राणी नाही." ओळखा पाहू मी कोण ?
- फुलपाखरू
३ ) वरून लोंबतात मुळे माझी , गर्द सावली थंडगार , सावलीत माझ्या विसवतात सारे लहानथोर .
- वड
४ ) लाल रसदार दाणे गर्दीत बसले , सांगा पाहू फळ हे कसले ?
- डाळींब
५ ) हिरवा हिरवा बंगला , लाल लाल माती , आत राहती भाराभर , काळे गोरे किती !
- कलिंगड
६ ) मी लाल लाल , माझं पागोटं हिरवंगार , ओळखा पाहू मी कोण सरदार ?
- टोम्यटो
७ ) हळूहळू वाढतो मी हळूहळू घटतो , महिन्यात एक दिवस सुट्टी घेतो कोण बर मी ?
- चंद्र
८ ) झाडावर राहतो पण पक्षी नव्हे , तीन डोळे पण शंकर नव्हे , वल्कलेधारी पण ऋषिमुनी नव्हे , पोटात पाणी पण घट नव्हे .
- नारळ

९) टपोरे रूप ऐटबाज चाल, लाल रंग माझा, मी आहे फुलांचा राजा मी कोण ?
- गुलाब
१० ) रंग माझा पांढरा आणि वासही चांगला मी कोण ?
- मोगरा
११)
१२)
१३)
१४)
१५)
No comments:
Post a Comment