🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
मदत
इतरांना मदत करण्यास
तुझा हात सदैव पुढे असो
तुझ्या मदतीची खरच गरज आहे काय ?
ते तू ओळख
तुझ्या मदतीची कोणी दखल
घेणार आहे काय ?
अशी तिळमात्र शंका कुशंका
मनात ठेवू नकोस
मदत करण्यास तुझा हात
सदैव पुढे असो ...... बागगड्ब (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
आभास
आपल म्हणणार या जगात
कुणी असाव अस वाटत
वेळ येते त्यावेळेस
जवळ कुणी नसत
चार शब्द बोलणार
माणूस असाव अस वाटत
पण बोलायला
कोणी तयार नसत
माणुसकी जगात आहे अस वाटत
प्रत्यक्ष वरकरणी सगळ काही दिसत नसत
बागगडब (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
वेदना
जीवनात खचून जाऊ नकोस
तुझ्या वेदना तू लपवू नकोस
मला माहित आहे , तुझ्या वेदना
पण औषध माझ्याकडे नसे
वेदनांवर मान करशील अस वाटत
मदत हवी असल्यास देतो
जीवनात खचून जाऊ नकोस ......
बागमांडले (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
प्रतिक्षा
ती माझी वाट पाहत असेल
पण जाणार नाही मी तेथे
कशासाठी जायचे सांगणार नाही कुठे
कंटाळून निघून जाईन पस्तावा करीत
मला काही त्याचे घेणे देणे नसे
मी कुणी तिचा जवळचा नसे
तरी पण ती माझी वाट पाहत असेल
बागगडब (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
विरह
विरह तुझ्याविना असह्य होतो
जीव माझा तुझ्याविना कासावीस होतो .
झोपताना तुझ्या स्मृतींना उजाळा देतो
उठतांना तुझ्या हाकेला पारखा होतो .
काम करतांना जवळ असल्याचा भास होतो
विरह तुझ्याविना असह्य होतो ........
बागमांडले (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
आठवणी
जीवनाच्या या एकांत क्षणी
चिंब भिजलो तुझ्या आठवणींनी
शीतल चंद्र रात्रीची चांदणी
चमकते माझ्या अंधकारमय जीवनी
वाऱ्यासवे येते अफाट वेगांनी
विचारांची शृंखला गुंफते मनी
बागमांडले (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
एकांत
एकांत हवाहवासा वाटतो
पण विचारांचे वादळ निर्माण करतो .
एकांतात जीव गुदमरून जातो .
मनाची नौका पार हेलावून सोडतो .
एकांत गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करतो
उत्तर शोधायला मात्र तयार असतो .
पेमगिरी
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
मृगजळ
सोपे असो वा अवघड
नको होऊ दे डोईजड
कामात शोधू या राम
हातात पडेल बघा दाम
गुणवत्ता कोठेही घडवायची
डोंगरात गंगा अवतरायची
अन्याय जरी तुझ्यावर झाला
पण न्याय कुणाला तरी मिळाला
तुकडे जरी आज विखुरले
चिमुकले बालके मात्र बिथरले
बदलीची कुणकुण गावाला लागली.
गुरुजी सांगा बदली कुठे झाली.
गुरुजी भूतकाळात रंगले होते
मुलांच्या गोंगाटाने जागे झाले होते.
✍ कैलास भागवत
जि. प. प्राथ. सेमी शाळा माणकेश्वरमळा ( धांदरफळ खुर्द )
मदत
इतरांना मदत करण्यास
तुझा हात सदैव पुढे असो
तुझ्या मदतीची खरच गरज आहे काय ?
ते तू ओळख
तुझ्या मदतीची कोणी दखल
घेणार आहे काय ?
अशी तिळमात्र शंका कुशंका
मनात ठेवू नकोस
मदत करण्यास तुझा हात
सदैव पुढे असो ...... बागगड्ब (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
आभास
आपल म्हणणार या जगात
कुणी असाव अस वाटत
वेळ येते त्यावेळेस
जवळ कुणी नसत
चार शब्द बोलणार
माणूस असाव अस वाटत
पण बोलायला
कोणी तयार नसत
माणुसकी जगात आहे अस वाटत
प्रत्यक्ष वरकरणी सगळ काही दिसत नसत
बागगडब (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
वेदना
जीवनात खचून जाऊ नकोस
तुझ्या वेदना तू लपवू नकोस
मला माहित आहे , तुझ्या वेदना
पण औषध माझ्याकडे नसे
वेदनांवर मान करशील अस वाटत
मदत हवी असल्यास देतो
जीवनात खचून जाऊ नकोस ......
बागमांडले (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
प्रतिक्षा
ती माझी वाट पाहत असेल
पण जाणार नाही मी तेथे
कशासाठी जायचे सांगणार नाही कुठे
कंटाळून निघून जाईन पस्तावा करीत
मला काही त्याचे घेणे देणे नसे
मी कुणी तिचा जवळचा नसे
तरी पण ती माझी वाट पाहत असेल
बागगडब (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
विरह
विरह तुझ्याविना असह्य होतो
जीव माझा तुझ्याविना कासावीस होतो .
झोपताना तुझ्या स्मृतींना उजाळा देतो
उठतांना तुझ्या हाकेला पारखा होतो .
काम करतांना जवळ असल्याचा भास होतो
विरह तुझ्याविना असह्य होतो ........
बागमांडले (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
आठवणी
जीवनाच्या या एकांत क्षणी
चिंब भिजलो तुझ्या आठवणींनी
शीतल चंद्र रात्रीची चांदणी
चमकते माझ्या अंधकारमय जीवनी
वाऱ्यासवे येते अफाट वेगांनी
विचारांची शृंखला गुंफते मनी
बागमांडले (रायगड)
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
एकांत
एकांत हवाहवासा वाटतो
पण विचारांचे वादळ निर्माण करतो .
एकांतात जीव गुदमरून जातो .
मनाची नौका पार हेलावून सोडतो .
एकांत गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करतो
उत्तर शोधायला मात्र तयार असतो .
पेमगिरी
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
मृगजळ
सोपे असो वा अवघड
नको होऊ दे डोईजड
कामात शोधू या राम
हातात पडेल बघा दाम
गुणवत्ता कोठेही घडवायची
डोंगरात गंगा अवतरायची
अन्याय जरी तुझ्यावर झाला
पण न्याय कुणाला तरी मिळाला
तुकडे जरी आज विखुरले
चिमुकले बालके मात्र बिथरले
बदलीची कुणकुण गावाला लागली.
गुरुजी सांगा बदली कुठे झाली.
गुरुजी भूतकाळात रंगले होते
मुलांच्या गोंगाटाने जागे झाले होते.
✍ कैलास भागवत
जि. प. प्राथ. सेमी शाळा माणकेश्वरमळा ( धांदरफळ खुर्द )
No comments:
Post a Comment