मराठी नोंदी

 

इयत्ता पहिली वर्णनात्मक नोंदी
विषय - मराठी
गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
गोष्टी संदर्भात प्रश्न विचारतो.
गोष्टीतील पात्रा नुसार संवाद करतो.
छोटया मनोरंजक गोष्टी सांगतो.
गाणे लक्षपूर्वक ऐकतो.
समूहात गाणी म्हणतो.
तालासुरात हावभावयुक्त गाणे म्हणतो.
अपरिचित गप्पामध्ये सहभाग घेतो.
घटनाक्रमावर आधारित गोष्ट सांगतो.
चित्र, गाणी यासंदर्भात गप्पा मारतो.
गाणे/ कविता मोठ्या आवाजात म्हणतो
स्वतः च्या छोटया गोष्टी सांगतो.
गोष्ट संभाषणात सहभागी होतो.
चित्र पाहून चित्र वर्णन करतो.
चित्राचे बारकाईने निरीक्षण करतो.
बडबडगीत गायन हावभावयुक्त करतो.
यमक शब्दांच्या जोडया जुळवतो.
संभाषणात सहभागी होतो.
शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे करतो.
अक्षरांच्या ध्वनीमधून स्वर व व्यंजन ध्वनी वेगळे करतो.
दैनंदिन अनुभवाचे वर्णन करतो.
दिलेल्या सूचनांचे पालन करतो.
गोष्टीतील प्राणी, पक्षी यांचा आवाज काढतो.
घरातील नातेसंबंध सांगतो.
स्वतःचा परिचय सांगतो.
विविध आकारांचे नावे सांगतो, दाखवतो.
पदार्थांची चव कशी आहे ते सांगतो.
गोड पदार्थांची नावे सांगतो.
आंबट पदार्थांची नावे सांगतो.
चित्रातील परिचित व अपरिचित शब्द सांगतो
स्वर व व्यंजने ध्वनी ओळखतो.
स्वरचिन्ह ओळखतो
शब्दातील स्वर व व्यंजने ओळखतो.
साधी विरामचिन्हे प्रश्नचिन्ह व पूर्णविरामओळखतो.
पूर्णविराम, प्रश्नचिन्ह यांचा वाक्यात उपयोग करतो.
मूळाक्षर लेखनाचे स्ट्रोक्स समजून घेतो.
शब्दांचे वाचन करतो.
हवेत अक्षर गिरवतो.
अक्षरांवर बिया, खडे ठेवतो
बियां, खडेपासून अक्षरे बनवतो.
शब्दकार्ड वरील शब्द वाचतो.
शब्दकार्डांपासून वाक्य तयार करतो
स्वर चौदाखडी नुसार क्रमाने लावतो.
चौदाखडीनुसार शब्दांचा क्रम लावतो.
छोटी गोष्टींची पुस्तके वाचतो.
चार ते पाच वाक्यांचा मजकूर वाचतात.
रंगीत चित्रे असलेली गोष्टीची पुस्तके वाचायला आवडतात.
यमक जुळणारे शब्द सांगतो.
सोप्या सूचना वाचून त्याप्रमाणे कृती करतो.
वर्तमानपत्रातील गोष्ट,चिंटू, चित्रकथा वाचतो.
चित्राचे निरीक्षण करून योग्य क्रम लावतो.
चित्राचा घटनानुसार क्रम लावतो.

No comments:

Post a Comment