घोषवाक्य

                                       घोषवाक्य 

  1.  ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा 
  2.  वृक्ष माझी माता  वृक्ष माझा पिता .
  3.  साक्षरता ते संगणक , नीती ते इंटरनेट
  4.  घरादाराची करावी सफाई , स्वच्छता मार्गी ठायी ठायी 
  5. दारूचा पाश संसाराचा नाश 
  6. पाणी अडवा पाणी जिरवा .
  7. जय जवान जय किसान .
  8. शिक्षण घेऊन होऊ विचारी , घेऊ आम्ही उंच भरारी .
  9. अंधश्रद्धेचे अडथळे झुगारून देऊ , मानसिकता बदलण्यासाठी शिक्षण घेऊ .
  10. सुजाण पालक आपण होऊ , आरोग्यदायक चांगल्या सवयी मुलांना लावू .
  11. शौचालय बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल तुमच्या दारी.
  12. जंतापासून मुक्ती, मुलांना शक्ती.
  13.  शिका, संघटित व्हा संघर्ष करा.
  14.  मुलगी वाचवा, देश वाचवा.
  15.  वाचवू  मिळून सारे थेंब थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखाकडे  जाण्याचा
  16. वृक्षवल्ली  -पशू-पक्षी मानव होईल सुखी , पाणीबचत प्रति राहो सदैव आपल्या मुखी.
  17. नको अाम्हांला सोन्या चांदीचे दान , वाचवा बळीराजाचे प्राण.
  18. मला कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, बाबा जहर घेऊ नका.
  19. बळीराजा धीर धर, दुष्काळावर मात कर.
  20. चला एकञित प्रयत्न करु या, पोलिऒला दूर ठेवू या. 
  21. बचत पाण्याची, गरज काळाची.
  22. पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती. 
  23. दुष्काळाची संपविण्याआपत्ती,काळजीने वापरावी जलसंपत्ती.
  24. ठिबक सिंचनाची किमया न्यारी,कमी पाण्यात उत्पन्न भारी.
  25. थोडे सहकार्य ,थोडे नियोजन पाणी फुलवी आपले जीवन.
  26. आता राबवू जलनीती,नको दुष्काळाची भीती.
  27. नवीन पिढीचा नवा मंञ, कमी पाण्यात जादा सिंचन क्षेत्र.
  28. शेतकरी अन्नदाते जगाचे, जाणा मोल त्यांच्या त्यागाचे.
  29. पाणी अडवा पाणी जिरवा , मोलाचे मानवी जीवन वाचवा.
  30. वाचविल्यास जलसंपदा, सिंचनास होईल फायदा.
  31. अापल्या पाण्याचा हक्क सोडू नका, पण कुणाचे पाणी तोडू नका.
  32. व्यसनांशी संग प्राणाशी गाठ
  33. दारूचा पाश, आयुष्याचा विनाश.
  34. नव्या जलनीतीचा एकच ध्यास पाणी बचत ,भूजल विकास .
  35. मर्यादित साधन पाण्याचे ,महत्व कळावे सूक्ष्म सिंचनाचे .
  36. पाणी अडवा पाणी जिरवा , मोलाचे मानवी जीवन वाचवा .
  37. नदीजोड प्रमाणेच ओढाजोड ,प्रकल्पही नालोनाली राबवावेत .
  38. आठवूनी चिऊ-काऊचा घास,घेऊ चिमण्यांच्या संवर्धनाचा ध्यास
  39. जोडुनिया जन-जन वाढवू आपले वन.
  40. वृक्ष वृद्धी सर्वत्र  समृद्धी
  41.  लाकडाची नका जाळू मोळी , साजरी करा प्रदूषणमुक्त होळी 
  42. नैसर्गिक रंगाची करा उधळण,करू या आरोग्याचे जतन .
  43. उपयोगात आणू सांडपाणी,परसबाग फुलवू अंगणी.
  44. पाणी व्यवस्थापनाची धरूनी कास, शेतकर्यांनी साधला विकास. 
 संविधान दिन घोषवाक्ये-२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील.घोषवाक्य , घोषणा !
१. जब तक सूरज चाँद  तब तक संविधान
२. विवेक पसरवू जनाजनात संविधान जागवू मनामनात
३. समता, बंधुता, लोकशाही  संविधानाशिवाय पर्याय नाही
४. कर्तव्य, हक्कांचे भान  मिळवून देते संविधान 
५. संविधान एक परिभाषा है मानवता की आशा है 
६. संविधानावर निष्ठा  हीच व्यक्तीची प्रतिष्ठा 
७. संविधानाची मोठी शक्ती  देई आम्हा अभिव्यक्ती
८. मिळून सारे देऊ ग्वाही  सक्षम बनवू लोकशाही 
९. संविधानाची कास धरू विषमता नष्ट करू 
१०. सर्वांचा निर्धार  संविधानाचा स्वीकार 
११. संधीची समानता  संविधानाची महानता
१२. संविधानाने दिले काय?स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
१३. संविधान आहे महान सर्वांना हक्क समान 
१४. लोकशाही गणराज्य घडवू संविधानाचे भान जागवू
१५. संविधानाचा सन्मान  हाच आमचा अभिमान 
१६. भारत माझी माऊली  संविधान त्याची सावली 
१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य  हाच संविधानाचा मूलमंत्र
१८. नको ताई घाबरू  चल संविधान राबवू
१९. जर हवी असेल समता तर मनात जागवू बंधुता
२०. सबसे प्यारा  संविधान हमारा
२१. अरे, डरने की क्या बात है?संविधान हमारे साथ है
२२. संविधानाची महानता विविधतेत एकता 
२३. देशभरमे एकही नाम संविधान! संविधान!
२४. समानता कशाची?दर्जाची, संधीची
२५. अरे, सबके मुँह में एकही नारा संविधान हमारा सबसे प्यारा
२६. लोकशाहीचा जागर  संविधानाचा आदर
२७. तुमचा आमचा एकच विचार  संविधानाचा करू प्रचार
२८. ना एक धर्म से, ना एक सोच से ये देश चलता है संविधान से!
२९) दर्जाची, संधीची, समानता, हीच संविधानाची महानता
३०) समानता संधींची,संविधानाच्या गाभ्याची
३१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,हाच संविधानाचा हेतू हाय
३२) संविधानाची अफाट शक्ती,मुक्तविचार अन् अभिव्यक्ती
३३) संविधान सर्वांसाठी,हक्कासाठी, न्यायासाठी
३४) ऊठ, नागरिका, जागा हो,संविधानाचा धागा हो
३५) जातीयतेच्या बेड्या तोडू,संविधानाने भारत जोडू
३६) संविधान आपले आहे कसे ?सर्वांना न्याय देईल असे
३७) संविधानाने दिला मान,स्त्री-पुरुष एकसमान
३८) संविधानाचा विचार काय ?स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
३९) संविधान देते समान पत,एक व्यक्ती – एक मत
४०) घरात कोणत्याही धर्माचे,समाजात मात्र संविधानाचे
४१) अत्याचार-जुलूम नष्ट करा,संविधानाचा ध्यास धरा
४२) भारताचे संविधान,भारतीयांचा सन्मान
४३) स्वातंत्र्य, समता, बंधुता,संविधान सांगते एकात्मता
४४) वंचिताना देई उभारी,भारतीय संविधान लय भारी
४५) बाबासाहेबांचे योगदान,भारताचे संविधान
४६) लोकशाहीचे देते भान,भारतीय संविधान
४७) भारताचा अभिमान, संविधान ! संविधान !
४८) समाजाला जागवू या,संविधान रुजवू या
४९) सर्वांना देई दर्जा समान,संविधानाचे काम महान
५०) संविधानाचे आश्वासन,सर्वांना कायद्याचे संरक्षण
५१) आपला देश, आपले सरकार,संविधानाने दिला अधिकार
५२) संविधान भारताचा आधार,कुणी नसेल निराधार
५३) हक्क बजावू, कर्तव्य पाळू  प्राणपणाने संविधान सांभाळू
५४) संविधानाची हीच ग्वाही,उच्च-नीच कोणी नाही
५५) नको राजेशाही, नको ठोकशाही,संविधानाने दिली लोकशाही
५६) भारताचे एकच विधान,संविधान ! संविधान !      

No comments:

Post a Comment