बोलीभाषा

संगमनेरी
चेंगला - चढला
झालत - झाले
म्याबी - मीपण
होत - होते
पाहेल - बघितले
बदकीन - मार देईल
कायला - कशाला
कोणतरी - कोणीतरी
भुकती - मोठ्याने रडणे किंवा ओरडणे
म्हणले - म्हणाले
मधी - मध्ये
आरडणे - ओरडणे
जायल - गेला आहे .
बघेल - बघितले
खायेल - खाल्लेले
हुसकित - हाकलणे
जाती - जातात
एक मुलगा राहतो - एक मुलगा असतो
अटकला - अडकला
पाशी - जवळ
सापडीत - शोधीत
बसेल - बसलेला
वांटी - उलटी
खपली - संपली
शेजवार - ओळीने , क्रमाने
कोड्यास - कालवण , भाजी

No comments:

Post a Comment