मुख्याध्यापकांसाठी

शिक्षकांसाठी

शाब्दिक मनोरंजक उखाणे

शासन निर्णय

स्वाध्याय

Mp3 गीते

स्वाध्याय

WhatsApp Group

उपयुक्त वेबसाईट

Pages

परिपाठ

ऑनलाईन चाचणी

विद्यार्थी अभ्यास

Learn Study From Home

संदेश

तंत्रस्नेही

ई वर्तमानपत्रे

स्वनिर्मित व्हिडीओ

Privacy Policy

परिसर अभ्यास

१ ) " पंख आहे पण पिसे नाही , आकाशात उडतो पण पक्षी नाही " ओळखा पाहू मी कोण ?

    -  वटवाघूळ

२ )  " पंख आहे पण पक्षी नाही, कीटक आहे पण प्राणी नाही." ओळखा पाहू मी कोण ?

    - फुलपाखरू

३ ) वरून लोंबतात मुळे माझी , गर्द सावली थंडगार , सावलीत माझ्या विसवतात सारे लहानथोर .

   -  वड

४ ) लाल रसदार दाणे गर्दीत बसले , सांगा पाहू फळ हे कसले ?

   -  डाळींब

५ ) हिरवा हिरवा बंगला , लाल लाल माती , आत राहती भाराभर , काळे गोरे किती !

    -  कलिंगड

६ ) मी लाल लाल , माझं पागोटं हिरवंगार , ओळखा पाहू मी कोण सरदार ?

   -   टोम्यटो

 ७ ) हळूहळू वाढतो मी हळूहळू घटतो , महिन्यात एक दिवस सुट्टी घेतो कोण बर मी ?

   -  चंद्र

  ८ ) झाडावर राहतो पण पक्षी नव्हे , तीन डोळे पण शंकर नव्हे , वल्कलेधारी पण ऋषिमुनी नव्हे , पोटात पाणी            पण घट नव्हे .

    -  नारळ 
९) टपोरे रूप ऐटबाज चाल, लाल रंग माझा, मी आहे फुलांचा राजा मी कोण ?
- गुलाब 
१० ) रंग माझा पांढरा आणि वासही चांगला मी  कोण ?
- मोगरा 
११)

१२)

१३)

१४)

१५)


No comments:

Post a Comment