कार्यानुभव अभ्यासक्रमाची ठळक उदिष्ट्ये
- सक्षम नागरिक घडविणे
- शारीरिक , भावनिक व बौद्धिक विकासाबरोबरच कार्यकौशल्यांचा विकास करणे .
- श्रमप्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त करून देणे .
- व्यवसाय शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत कौशल्यांचा विकास करणे
- उद्योगजगताची ओळख करून देणे .
- हस्तकौशल्य आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून मर्यादित स्वरूपाचे अर्थार्जन करण्याची क्षमता निर्माण करणे.
- जलसाक्षरतेचे महत्त्व समजणे
- आपत्ती व्यवस्थापनातून संकटाला सामोरे जाण्याचे धारीष्ट्ये निर्माण करणे .
- स्थानिक हस्तकला, उद्योग व सबंधित कौशल्ये यांचा परिपोष करणे .
कार्यानुभव विषयात प्रमुख दोन प्रकारच्या उपक्रमांचा समावेश केलेला आहे .
१ ) अनिवार्य उपक्रम २ ) ऐच्छिक उपक्रम
अनिवार्य उपक्रम ( ४० % भारांश )
अ ) गरजाधिष्ठीत उपक्रम २० %
- संस्कृती आणि कार्यजगताची ओळख - १ ) सुशोभनासाठी सोपे साहित्य तयार करणे जसे - फुलांच्या माळा , गुच्छ
३) लहान वर्णनपर उतारे , तालबद्ध गीत , कथा यांचे सादरीकरण
४ ) स्थानिक सण , समारंभ , उत्सव यांची माहिती
- जलसाक्षरता १० % - १ ) घरगुती पाण्याचा काटकसरीने वापर २ ) शेती व कारखान्यासाठी पाणी वापर ३ ) पाण्यातील अविद्राव्य घटक वेगळे करणे ४ ) पाण्याचे खेळ ५ ) पाण्याचे बँक बुक - पाणी बचत कार्ड ६ ) जलवाहतूक ७ ) सार्वजनिक ठिकाणची पाणी साठवण पद्धती
- आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्त्ती १० % - १ ) चित्रफिती २ ) चित्र काढणे ३ ) आपतीची ओळख करून देणे .
- कार्यानुभवाधारीत उपक्रम
१ ) व्यवसाय भेट
२) उद्योग भेट
३) व्यवसाय सहभाग
४) वस्तू संग्रहालय
५ ) निसर्ग संग्रहालय
६ ) समाजसेवा
७ ) शिवणकला पूर्वतयारी
८ ) टाकाऊपासून टिकाऊ
९ ) पुष्पशाळा
१० ) वर्ग व शाळा सजावट
११ ) अन्नधान्ये नमुने गोळा करणे
१२ ) शालेय बगीचा
१३) प्रतिकृती तयार करणे
१४ ) सोप्या पाककृती
१५ ) कपड्यावरील रंगकाम
१६ ) जनजागरण
१७ ) कमवा काहीतरी
- कार्यानुभव उपक्रमाचे व्हिडीओ
अ नं
|
उपक्रमाचे नाव
|
व्हि.डी.ओ
|
१
|
कागदाचा हलताआकाशकंदील
|
|
२
|
कागदाची पिशवी बनविणे
|
|
३
|
कागदी डौलदार हंस
|
|
४
|
कागदी फुलपाखरू
|
|
५
|
चतुष्क फलक
|
|
६
|
टाकाउतून टिकाऊ वस्तू
|
|
७
|
नाचणारा बाहुला
|
|
८
|
पिंजऱ्यातील पोपट
|
|
९
|
पिंपळाच्या पानापासून मांजर
|
|
१०
|
पुठ्याची फ्रेम
|
|
११
|
बटणाचा चाकू
|
|
१२
|
बायडिंग वायरची फुले
|
|
१३
|
माशाची फ्रेम
|
|
१४
|
कागदी टोपी तयार करणे
|
|
१५
|
चलचित्र तयार करणे
|
|
१६
|
जुन्या सीडी पासून भोवरा
| |
१७
|
||
१८
|
||
१९
|
||
२०
|
||
२१
|
||
२२
|
||
२३
|
||
२४
|
No comments:
Post a Comment