Step
1 प्रथम Google Chrome वेब ब्राउजर ओपन करा
2 Google From गुगलवर सर्च करा
3 Google froms creat वर क्लिक करा
4 गुगल फ्रॉम चे होम पेज ओपन होईल .
5 त्यात चार भाग दिसतील Docs , Sheets , Slides , Forms या चारपैकी एक निवड करा
6 Go to google from वर क्लिक करा
7 Google Froms ओपन होईल .
8 त्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुगल फॉर्म तुम्हाला दिसतील .Blank , Customer Feedback , Assessment , Worksheet , Job application form , Course evaluation यातील तुम्ही एक फॉर्म निवडून त्यावर काम करा
धन्यवाद !...
No comments:
Post a Comment